Reflection for the Homily of 25th
Sunday of Ordinary Time
(23-09-18) By Br. Rahul Rodrigues
सामान्य ą¤ाळातील पंą¤ą¤µिसावा रविवार
दिनांठ– ą„Øą„©-ą„¦ą„Æ-ą„Øą„¦ą„§ą„®
पहिले वाą¤ą¤Ø – शलमोनą¤ा ą¤्ą¤ानą¤्रंऄ ą„Ø:ą„§ą„Ø;ą„§ą„-ą„Øą„¦
दुसरे वाą¤ą¤Ø – याą¤ोब ą„©:ą„§ą„¬,ą„Ŗ:ą„©
शुą¤ą¤µą¤°्तमान – मार्ą¤ ą„Æ:ą„©ą„¦-ą„©ą„
प्रस्तावना
ą¤ą¤ ą¤ą¤Ŗą¤£
सामान्य ą¤ाळातील पंą¤ą¤µिसावा रविवार साą¤ą¤°ा ą¤ą¤°ीत ą¤ą¤¹ोत. ą¤ą¤ą¤ी तिन्ही वाą¤ą¤Øे ą¤ą¤Ŗą¤²्याला
नम्रता, लीनता,व सौम्यता ह्या विषयावर ą¤िंतन ą¤ą¤°ą¤£्यास ą¤ą¤®ंत्रण देत ą¤ą¤¹े.
ą¤
सं
म्ą¤¹ą¤ą¤²ं ą¤ाते ą¤ी, ą¤ी ą¤ाऔे सरळ ą¤ंठवाढतात ती प्रऄम ą¤ापली ą¤ातात. ą¤
र्ऄात, ą¤ą¤ą¤्या
ह्या ą¤ą¤§ुनिą¤ ą¤ą¤ात ą¤ą¤ ą¤ांą¤ą¤²ं नम्रतेठą¤ीवन ą¤ą¤ą¤£े फार ą¤ą¤ ीण ą¤ą¤¹े. परंतु प्रą¤ू येशू
तरीही ą¤ą¤Ŗą¤£ाला त्याą¤्या सारą¤े ą¤ीवन ą¤ą¤ą¤£्याą¤ा ध्यास ą¤ą¤°ą¤£्यास सांą¤ą¤¤ ą¤ą¤¹े.
शलमोनą¤्या
ą¤्ą¤ानą¤्रंऄातून ą¤ेतलेल्या ą¤ą¤ą¤्या पहिल्या वाą¤ą¤Øात ą¤ą¤Ŗą¤£ पाहतो ą¤ी, सद्ą¤ुणी मनुष्य
देवाą¤ा पुत्र ą¤
सेल तर देव त्याą¤ी बाą¤ू ą¤ेą¤ą¤² ą¤ą¤£ि त्याą¤ी शत्रूą¤्या तावऔीतून सुą¤ą¤ा
ą¤ą¤°ील. तर दुसऱ्या वाą¤ą¤Øात संत याą¤ोब ą¤ą¤Ŗą¤²्याला ह्या ą¤ą¤ातील ą¤ą¤¹िठą¤ोष्ą¤ींą¤ा मोह न
धरता, ą¤्रिस्ताą¤्या ą¤µą¤ą¤Øाą¤ा ध्यास ą¤ą¤Ŗą¤²्या ą¤ीवनात ą¤ą¤øा ą¤ą¤¤ą¤°ावा ह्या विषयी ą¤ą¤Ŗą¤¦ेश ą¤ą¤°ą¤¤
ą¤ą¤¹े. पुढे शुą¤ą¤µą¤°्तमानात प्रą¤ू येशू ą¤ą¤Ŗą¤²्या शिष्यांना नम्रते विषयी धऔा देत ą¤ą¤¹े. तो
म्हणतो, “ ą¤ो ą¤ोणी पहिला होą¤ ą¤ą¤्ą¤ितो त्याने प्रऄम सेवठą¤ाले पाहिą¤े.”
ą¤ą¤ ą¤ą¤Ŗą¤£
समाą¤ाą¤ą¤”े पहिले तर ą¤ą¤Ŗą¤²्याला समą¤ून येते ą¤ी, ą¤ą¤ सर्वाना मोठव्हावसं वाą¤ą¤¤े व ते
त्यांना ą¤
हंą¤ारमय बनवते व देवाą¤्या ą¤µą¤ą¤Øापासून दूर नेते. तर ह्या पवित्र बलिदानामध्ये,
ą¤ą¤Ŗą¤£ą¤¹ी ą¤्रिस्तासारą¤े नम्र बनावे व त्यासाठी लाą¤ą¤£ारी ą¤ृपा-दृष्ą¤ी ą¤ą¤Ŗą¤²्याला प्रą¤ूने द्यावी
यासाठी ą¤ą¤Ŗą¤£ प्रार्ऄना ą¤ą¤°ूया.
सम्यठविवरण
पहिले वाą¤ą¤Ø - शलमोनą¤ा ą¤्ą¤ानą¤्रंऄ ą„Ø:ą„§ą„Ø;ą„§ą„-ą„Øą„¦
शलमोनą¤ा
ą¤्ą¤ानą¤्रंऄ ą¤ą¤Ŗą¤²्याला सांą¤ą¤¤ ą¤ą¤¹े ą¤ी, नीतिमान मनुष्य ह्या त्याą¤्या ą¤ांą¤ą¤²्या
ą¤ार्यामुळे त्याą¤्या शत्रूंना सतत ą¤
औऄळा ą¤ą¤£ą¤¤ ą¤
सतो. व त्या ą¤ारणामुळे ते त्याला
ą¤ीवे मारण्यास तयार ą¤
सतात. हा नीतिमान मनुष्य ą¤ą¤¤ą¤°ांनाही ą¤ांą¤ą¤²े ą¤ीवन ą¤ą¤ą¤£्यास
ą¤ą¤µ्हान ą¤ą¤°ीत ą¤
सतो. परंतु ते त्यांना ą¤Ŗą¤ą¤¤ नाही. त्यांना हे ही माहित ą¤
सते ą¤ी, देव
त्याą¤्या सहाय्यास येतो तरीही ते त्याला ą¤ीवे मारण्याą¤ा ą¤ात ą¤°ą¤ą¤¤ात.
परंतु
ą¤ą¤Ŗą¤£ पुढे पाहतो ą¤ी, नीतिमान हा त्याą¤्या ą¤ांą¤ą¤²्या ą¤ार्यामुळे शाश्वत ą¤ीवनास योą¤्य
ठरतो. तो वाą¤ą¤ापासून व ą¤ą¤¹िठमोहापासून दूर राहतो. ą¤
शा नीतिमान व ą¤ांą¤ą¤²्या लोą¤ांą¤ी
ą¤ą¤øोą¤ी वेळो-वेळी ą¤ेली ą¤ाते; परंतु देवावर पूर्ण विश्वास ठेवल्याने नीतिमान मनुष्याą¤ी
विरोधą¤ाराą¤्या तावऔीतून सदैव सुą¤ą¤ा होत ą¤
सते. ą¤ारण त्याą¤ी ą¤ांą¤ą¤²ी ą¤ार्ये व
सौम्यपणा त्याą¤्या मदतीला येत ą¤
सतात.
दुसरे वाą¤ą¤Ø - संत याą¤ोबाą¤े पत्र ą„©:ą„§ą„¬,ą„Ŗ:ą„©
संत याą¤ोब ą¤ą¤Ŗą¤²्या पत्राद्वारे ą¤्रिस्ती ą¤ą¤Øांसमोर ą¤ोą¤े व ą¤ą¤°े
ą¤्ą¤ान ą¤ुठą¤े हे सांą¤ą¤¤ो. मुळात ą¤्ą¤ान ą¤ą¤§ीą¤ ą¤ą¤®ेंऔ ą¤ą¤°ą¤¤ नाही. ą¤ेऄे मत्सर ą¤
सतो ą¤ą¤£ि
तą¤-फुą¤ी पाऔण्याą¤ा प्रयत्न ą¤ेलेला ą¤
सतो, तेऄे ą¤ą¤°े ą¤्ą¤ान नसेत. ą¤्याला ą¤्ą¤ान म्ą¤¹ą¤ą¤²े
ą¤ाते ते देवापासून नसते, तर ą¤ą¤¹िą¤ ą¤ą¤ापासून ą¤
सते. ते पापी स्वą¤ावापासून व
ą¤ंद्रिą¤Æą¤ą¤Ø्य ą¤
सते. ते सैतानाने पुरविलेले ą¤
सते व यामुळे ą¤ोंधळ व ą¤
व्यवस्ऄा माą¤ą¤¤े व
सर्व प्रą¤ारą¤े वाą¤ą¤ ą¤ą¤”ते.
परंतु ą¤े
ą¤्ą¤ान देवापासून मिळते ते ą„§ą„¦ą„¦% शुद्ध ą¤
सते. ते पवित्र ą¤
सते. या ą¤्ą¤ानाने तठन पऔता
शांतीą¤ी स्ऄापना होते.
पुढे संत
याą¤ोब म्हणतो, ą¤ą¤Ŗą¤£ ą¤ा ą¤ांऔतो, तर ą¤ą¤Ŗą¤£ा प्रत्येą¤ामध्ये पापी स्वą¤ाव ą¤
सतो. या
पापी स्वą¤ावाą¤े प्रमुठą¤ुणलą¤्षण “स्वार्ऄ”
हा ą¤ą¤¹े. ą¤ą¤Ŗą¤£ सदा ą¤ą¤Ŗą¤²्या फायद्याą¤े पाहतो व त्यामुळे ą¤ą¤Ŗą¤²्याला हवे ते मिळत नाही पण
ą¤ą¤° ą¤ा ą¤ą¤Ŗą¤£ निस्वार्ऄी ą¤ीवन ą¤ą¤ą¤²ो. दुसऱ्याą¤्या ą¤ą¤²्याą¤े ą¤ेले तर नą¤्ą¤ीą¤ ą¤ą¤Ŗą¤²ेही ą¤ą¤²े
होą¤ą¤².
शुą¤ą¤µą¤°्तमान - मार्ą¤ ą„Æ:ą„©ą„¦-ą„©ą„
मार्ą¤
लिą¤ित शुą¤ą¤µą¤°्तमानात ą¤ą¤Ŗą¤£ पाहतो ą¤ी, येशू पुन्हा ą¤ą¤ą¤¦ा ą¤ą¤Ŗą¤²्या मरणाविषयी शिष्यांना
सांą¤ą¤¤ ą¤ą¤¹े. व नेहमी प्रमाणे शिष्यांना ą¤ाही ą¤øą¤®ą¤ą¤¤ नाही. ą¤ą¤Ŗą¤£ पाहतो ą¤ी, येशूला
त्यांą¤्या मरणाą¤ी पूर्व ą¤ą¤¬ą¤° होती व तो ą¤ą¤Ŗą¤²्या शिष्यांना त्यासाठी तयार ą¤ą¤°ीत होता.
येशूला माहिती होते ą¤ी, ą¤ą¤Ŗą¤²े राą¤्य ą¤ą¤„ले नाही तर स्वर्ą¤ाą¤े ą¤ą¤¹े. परंतु शिष्यांना
ह्याą¤ी ą¤ाणीव होत नाही व ते येशूą¤े राą¤्य ą¤ą¤„ले
ą¤øą¤®ą¤ą¤¤ात व त्या ą¤
नुशंą¤ात ते स्वःताą¤्या मोठेपणाą¤ी ą¤ą¤°्ą¤ा ą¤ą¤°ą¤¤ात.
परंतु
येशू त्यांą¤ा ą¤ैरसमठदूर ą¤ą¤°ą¤¤ो व सांą¤ą¤¤ो, देवाą¤्या राą¤्यात ą¤ो ą¤
धिą¤ार ą¤ाą¤ą¤µितो तो
मोठा ą¤
सतो ą¤
से नाही तर मोठा तो ą¤
सतो ą¤ो स्वतःला दुसऱ्याą¤्या सेवेसाठी नमवितो. पुढे
येशू त्यांना लहान बालą¤ाą¤े ą¤ą¤¦ाहरण देतो. बालą¤े हे स्वą¤ावाने निर्मळ, स्वाą¤िमानी व
वाą¤ą¤£्याने नितळ ą¤
सतात. ह्यास्तव ą¤ो ą¤ोणी बालą¤ाप्रमाणे ą¤ą¤Ŗą¤²्या ą¤ीवनात स्वाą¤िमान व
नितळपणा ह्यांą¤ा स्विą¤ार ą¤ą¤°ą¤¤ो, तो ą¤्रिस्ताą¤ाठनव्हे तर ą¤्याने ą¤्रिस्ताला पाठवले
ą¤ą¤¹े त्याą¤ा स्विą¤ार ą¤ą¤°ą¤¤ो.
बोą¤§ą¤ą¤„ा
ą¤ą¤ा ą¤ेऔेą¤ावात शांत स्वą¤ावासाठी प्रसिद्ध ą¤
सलेले ą¤ą¤ वृद्ध
होते. त्यांą¤ी शांती ą¤ą¤¶ामुळेही, ą¤
ą¤ą¤¦ी मोठा ą¤
पमानास्पद प्रसंठą¤
सला तरीही ढळत नसे.
ą¤
र्ऄातठत्यामुळे तो ą¤ावातील प्रत्येą¤ाą¤्या ą¤ुतूहलाą¤ा विषय ą¤ाले होते.
ą¤ą¤े दिवशी ą¤ाही ą¤ुą¤ाळ तरुणांनी त्यांना संतापायला लावण्याą¤े
ठरवले. त्यांनी ą¤ą¤ा ą¤ą¤”दांऔ माणसाला सामील ą¤ą¤°ून ą¤ेतले, ą¤ाय ą¤ą¤°ायą¤े हे त्याला
सांą¤ितले, ą¤ą¤£ि ą¤ą¤° त्या वृद्धाą¤ी सहनशीलता संपवून राą¤ ą¤ą¤£ून दाą¤ą¤µą¤²ा तर पाą¤ą¤¶े रुपये
देण्याą¤े ą¤ą¤¬ूल ą¤ेले.
ते वृद्ध ą¤ृहस्ऄ रोठसą¤ाळी ą¤ावाą¤ą¤µą¤³ą¤्या नदीą¤ाठी स्नानासाठी
ą¤ायą¤े. ते ą¤ुą¤ाळ तरुणही ą¤ेले ą¤ą¤£ि नदीą¤िनाऱ्यावरą¤्या ą¤ुऔपांमध्ये लपून बसले. ते
वयस्ą¤ą¤° ą¤ृहस्ऄ ą¤ेव्हा स्नान ą¤ą¤°ून नदीवरून परतू लाą¤ą¤²े, तो ą¤ą¤”दांऔ तरुण त्याą¤्याą¤ą¤µą¤³
ą¤ेला ą¤ą¤£ि त्यांą¤्या तोंऔावर ऄुंą¤ą¤²ा. त्या वयस्ą¤ą¤° ą¤ृहस्ऄाने त्याą¤्याą¤ą¤”े बą¤ून स्मित
हास्य ą¤ेले ą¤ą¤£ि पुन्हा औुबą¤ी मारायला नदीą¤ą¤”े ą¤ेले. ते ą¤ेव्हा दुसऱ्यांदा स्नान
ą¤ą¤°ून परतू लाą¤ą¤²े, तेव्हा तो ą¤ą¤”दांऔ पुन्हा त्यांą¤्या तोंऔावर ऄुंą¤ą¤²ा. त्या
ą¤ृहस्ऄाने पुन्हा स्मित हास्य ą¤ेले ą¤ą¤£ि औुबą¤ी मारायला ą¤ेले. हीą¤ ą¤ą¤ą¤Øा ą¤
नेठवेळा
ą¤ą¤”ली. शेवą¤ी त्याला ą¤ą¤Ŗą¤²्या ą¤ृतीą¤ा पश्ą¤ाताप ą¤ाल्यामुळे त्याने त्या वृद्धाą¤ą¤”े
ą¤्षमा माą¤ितली. ते पाहून ą¤ाऔीत लपलेले सारे ą¤ुą¤ाळ तरुणही बाहेर ą¤ą¤²े ą¤ą¤£ि त्यांनी
त्या वृद्धाą¤ी ą¤्षमा माą¤ितली.
त्यातील ą¤ą¤ा तरुणाने त्यांना विą¤ारले, “महाराठतुम्ही या
ą¤ą¤”दांऔ माणसाą¤े हे दुष्ą¤ ą¤ą¤°्म ą¤ą¤øे सहन ą¤ą¤°ु ą¤¶ą¤ą¤²ात? त्या वृद्धाने शांतपणे ą¤ą¤¤्तर
दिले, “ą¤ą¤Ŗą¤£ मुलांवर प्रेम ą¤ą¤°ą¤¤ो, ą¤ą¤£ि त्यांą¤्या ą¤ोऔ्यांą¤ą¤”े दुर्लą¤्ष ą¤ą¤°ून त्यांना
ą¤्षमा ą¤ą¤°ą¤¤ो. ą¤ą¤° ą¤ą¤Ŗą¤£ ą¤ą¤ातल्या प्रत्येą¤ाविषयी प्रेम ą¤ą¤£ि ą¤ą¤Ŗुलą¤ी दाą¤ą¤µą¤²ी तर
राą¤ą¤µą¤£्याą¤ा प्रसंठयेणार नाही. ą¤
शा संयमाą¤्या स्तरावर पोą¤¹ą¤ą¤£े ą¤ą¤°ं तर सोपे नाहीą¤.
त्यासाठी सततą¤ा ą¤
ą¤्यास ą¤ą¤£ि ą¤ą¤ ोर परिश्रम हवे ą¤
सतात.”
मनन
ą¤िंतन
ą¤ą¤ą¤्या शुą¤ą¤µą¤°्तमानात ą¤ą¤Ŗą¤£ पाहतो ą¤ि, येशू ą¤ą¤Ŗą¤²्या मरणाविषयी
दुसऱ्यांदा शिष्यांना ą¤ाą¤ीत ą¤ą¤°ीत ą¤ą¤¹े; परंतु शिष्य हे ą¤ą¤Ŗą¤²्यामध्ये सर्वात मोठा ą¤ोण
ह्याविषयी ą¤ą¤°्ą¤ा ą¤ą¤°ीत ą¤ą¤¹ेत. त्यांना येशूą¤्या मरणाविषयी ą¤ाळą¤ी ą¤िंवा ą¤ुतुहूल वाą¤ą¤¤
नाही तर ą¤ą¤Ŗą¤²्यात सर्वश्रेष्ठą¤ोण हे ठरवण्यात ते मą¤्न ą¤ą¤¹ेत. ते स्वतःą¤ा विą¤ार ą¤ą¤°ą¤¤
ą¤ą¤¹ेत. स्वतःą¤्या स्वार्ऄाą¤ा विą¤ार ą¤ą¤°ीत ą¤ą¤¹ेत. माą¤्या वाą¤्याला ą¤ाय येą¤ą¤²? मला ą¤ाय
मिळेल? ą¤
श्या ą¤ोष्ą¤ीमध्ये त्यांना ą¤
धिठरस ą¤ą¤¹े.
हाठनą¤ारा व वृत्ती ą¤ą¤Ŗą¤£ाला ą¤ą¤ą¤्या समाą¤ात पहावयास मिळतो.
ą¤ą¤ą¤्या ह्या ą¤ą¤§ुनिठव धावपळीą¤्या ą¤ą¤ामध्ये सर्ą¤µą¤ą¤£ स्वतःą¤ा मोठेपणा स्पष्ą¤
ą¤ą¤°ą¤£्यासाठी धऔपऔत ą¤ą¤¹ेत. मला ą¤ą¤øे मोठे होता येą¤ą¤²? मला मान-सन्मान ą¤ą¤øा मिळेल?
ą¤
श्याप्रą¤ारą¤्या ą¤ą¤°्वरूपी ą¤ą¤£ि ą¤
हंą¤ाराą¤्या ą¤ाळ्यात ą¤ą¤Ŗą¤£ ą¤
औą¤ून ą¤ेलो ą¤ą¤¹ोत.
परंतु मी मोठा होण्यासाठी दुसऱ्यांना ą¤ाली पाऔणे ą¤िंवा
त्यांą¤ी बदनामी ą¤ą¤°ą¤£े हे ą¤ितपत योą¤्य ą¤ą¤¹े? ą¤ą¤Ŗą¤²्यामध्ये ‘ą¤ेą¤ą¤”्याą¤ी-मानसिą¤ą¤¤ा’ शिरą¤ाव
ą¤ą¤°ą¤¤ ą¤ą¤¹े. ą¤ेą¤ą¤”े ą¤ą¤§ीठदुसऱ्यांना वर ą¤ाठदेत नाहीत. तर ते वर ą¤ाणाऱ्याला सतत ą¤ाली
ą¤ेą¤ą¤¤ात. शिष्य हे येशुबरोबर राहिले. त्यांनी येशूą¤्या शिą¤ą¤µą¤£ुą¤ीą¤ा परस्पर ą¤
नुą¤ą¤µ
ą¤ेतला व तरीही ते येशूą¤्या विą¤ार-सरणी प्रमाणे ą¤िंवा शिą¤ą¤µą¤£ुą¤ीनुसार वाą¤ą¤¤ नव्हते.
त्यामुळेठयेशू त्यांना लहान बालą¤ाą¤े ą¤ą¤¦ाहरण देतो. ą¤ारण लहान बालą¤े हि मनाने
निर्मळ व पवित्र ą¤
सतात. ते ą¤ą¤§ीही स्वतःą¤्या स्वार्ऄाą¤ा विą¤ार ą¤ą¤°ą¤¤ नाही. ते ą¤ą¤Ŗą¤²े
ą¤ीवन ą¤ą¤Øंदाने ą¤ą¤ą¤¤ात. ą¤े ą¤ाही वाą¤्याला येą¤ą¤² ते ą¤
नुą¤ą¤µą¤¤ात. ते ą¤ą¤§ीही हे ą¤
से ą¤ा? ą¤िंवा
तसे ą¤ा? ह्याą¤ा विą¤ार न ą¤ą¤°ą¤¤ा निराą¤ą¤øą¤Ŗą¤£े ą¤ą¤Ŗą¤²े ą¤ीवन ą¤ą¤ą¤¤ात.
हेठप्रą¤ू येशू ą¤ą¤Ŗą¤²्या शिष्यांना व ą¤ą¤Ŗą¤²्याला सांą¤ू ą¤ą¤्ą¤ितो
ą¤ि ą¤ą¤Ŗą¤£ सुद्धा त्या बालą¤ाप्रमाणे होणे ą¤ą¤°ą¤ेą¤े ą¤ą¤¹े. ą¤ą¤Ŗą¤²े ą¤ीवन हे निःस्वार्ऄीपणे
दुसऱ्यांą¤्या सेवेसाठी वापरणे ą¤ą¤°ą¤ेą¤े ą¤ą¤¹े. ą¤ą¤ ą¤ą¤Ŗą¤²्या समोर संत मदर तेरेą¤ा, संत
मॅą¤्सिमिलीयन ą¤ोलबे ह्यांसारą¤े ą¤
नेą¤ ą¤ą¤¦ą¤°्श ą¤ą¤¹ेत; ą¤्यांनी ą¤ą¤Ŗą¤²े संपूर्ण ą¤ीवन
दुसऱ्यांą¤्या सेवेसाठी व ą¤ą¤¦्धारासाठी पणाला लावले. ą¤ą¤ त्यामुळे ते संत म्हणून ą¤ą¤£ą¤²े
ą¤ातात. त्यामुळेą¤ ą¤ą¤° ą¤ा ą¤ą¤Ŗą¤²्याला सुद्धा श्रेष्ठव्हायą¤े ą¤
सेल तर ą¤ą¤Ŗą¤£ सुद्धा
दुसऱ्यांą¤ी सेवा ą¤ेली पाहिą¤े. ह्या पवित्र मिस्साबलिदानात प्रą¤ूą¤ą¤”े प्रार्ऄना
ą¤ą¤°ूया ą¤ि, त्याने ą¤ą¤Ŗą¤²्याला लहान बालą¤ाप्रमाणे निर्मळ व नम्र होण्यास मदत ą¤ą¤°ावी
ą¤ेणेą¤ą¤°ून ą¤ą¤Ŗą¤£ą¤¹ी श्रेष्ठत्व प्राप्त ą¤ą¤°ू.
विश्वासू
लोą¤ांą¤्या प्रार्ऄना
प्रतिसाद
: हे प्रą¤ू दया ą¤ą¤° व तुą¤्या लोą¤ांą¤ी प्रार्ऄना ą¤ą¤.
ą„§) ą¤ą¤Ŗą¤²्या
ą¤्रिस्तसą¤ेत ą¤
ą¤ंऔरीत्या ą¤ार्य ą¤ą¤°ą¤£ारे परमą¤ुरु, महाą¤ुरू, धर्म-ą¤ुरु ą¤ą¤£ि धर्म-ą¤ą¤िनी
व ą¤ą¤¤ą¤° सर्व ą¤्रिस्ती-बांधव ą¤े देवाą¤े ą¤ार्य पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने
ą¤्रिस्तामध्ये नम्र होą¤ą¤Ø ą¤ą¤°ą¤¤ ą¤ą¤¹ेत या सर्वांना देवाने ą¤ांą¤ą¤²े व निरोą¤ी ą¤ą¤°ोą¤्य बहाल
ą¤ą¤°ावे म्हणून ą¤ą¤Ŗą¤£ प्रार्ऄना ą¤ą¤°ूया.
ą„Ø) पुरासारą¤्या
नैसर्ą¤िą¤ ą¤ą¤Ŗą¤¤्तीमुळे ą¤
नेठलोठरस्त्यावर ą¤ą¤²ेले ą¤ą¤¹ेत, त्यांą¤ी पुष्ą¤ą¤³ ą¤
शी हानी ą¤ाली
ą¤ą¤¹े. ह्या सर्वांना प्रą¤ूने दिलासा द्यावा व त्यांना नव्याने ą¤ą¤ą¤£्यास प्रेरणा
मिळावी म्हणून ą¤ą¤Ŗą¤£ प्रार्ऄना ą¤ą¤°ूया.
ą„©) ą¤े लोą¤ ą¤ą¤ारी
ą¤ą¤¹ेत ą¤
श्यांना प्रą¤ूą¤ा प्रेमदायी स्पर्श व्हावा व त्यांना त्यांą¤ा ą¤ą¤ार सहन
ą¤ą¤°ą¤£्यास सहनशीलता व शą¤्ती मिळावी म्हणून ą¤ą¤Ŗą¤£ प्रार्ऄना ą¤ą¤°ूया.
ą„Ŗ) ą¤ą¤Ŗą¤²्या
देशाą¤्या ą¤ą¤°्ऄिठविą¤ासासाठी ą¤ार्य ą¤ą¤°ą¤£ारे ą¤ą¤Ŗą¤²े राą¤ą¤ीय पुढारी व नेत्यांनी नम्रता
हा ą¤ुण ą¤
ंą¤ी बाळą¤ून देशाą¤्या हितासाठी ą¤ार्यरत रहावे व ą¤ą¤Øą¤¤ेą¤्या ą¤ą¤²्याणासाठी
निःस्वार्ऄीपणाने ą¤ą¤ावे म्हणून ą¤ą¤Ŗą¤£ प्रार्ऄना ą¤ą¤°ूया.
ą„«) ऄोऔावेळ शांत
राहून ą¤ą¤Ŗą¤²्या सामाą¤िą¤, ą¤ौą¤ुंबिठव वैयą¤्तिą¤ ą¤ą¤°ą¤ांसाठी प्रार्ऄना ą¤ą¤°ूया.

No comments:
Post a Comment